Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुवर्णसंधी ! आरोग्य विभागात भरती, पगारही चांगला; ‘या’ पदावर होणार भरती, आजच करा अर्ज…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 October 2023, 8:10

पुणे : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, आता तुमचा हा शोध संपण्याची शक्यता आहे. कारण, आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट-ए साठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळू शकतो.

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. वैद्यकीय अधिकारी गट-ए या पदासाठी ही भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जाणून भरतीसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया…

– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-ए

 

– संस्थेचे नाव : जिल्हा निवड समिती, आरोग्य विभाग, हिंगोली

– मुलाखतीची तारीख : 13 ऑक्टोबर 2023.

– नोकरीचे ठिकाण : हिंगोली.

– अर्ज करायची पद्धत – ऑफलाईन.

– निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.

– मुलाखतीचा पत्ता : एआरटी सेंटर, हिंगोली

– वयोमर्यादा काय असावी : यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे असावे.

– कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://hingoli.nic.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Next Post
Nifty hits record high Sensex jumps 1200 points. Is RBI behind the sugar rush

Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.