Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

10 वर्षांचा अनुभव, ॲमेझॉनमध्ये केले काम; तरीही नोकरी मिळेना; बाजारपेठेत मंदी!

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 June 2026, 17:34

पुणे: बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण दिसून येत आहे. याचा फटका आता अनुभवी कर्मचाऱ्यांनाही बसू लागला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर याबाबतची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. एका प्रॉडक्ट मॅनेजरने आपल्या मित्राच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. तो मित्र आयआयएम (IIM) पदवीधर असून त्याच्याकडे १० वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे.

दरम्यान, १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले आणि ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत काम केलेले एक व्यावसायिक सध्या नवीन नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी किती कमी झाल्या आहेत, याचे हे एक उदाहरण आहे. त्याने सांगितले की, नोकरीसाठी अर्ज करूनही त्याला एकही फोन कॉल येत नाही. बाजारपेठेची अवस्था बिकट असून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) भविष्यात अधिक समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.

उत्तम शैक्षणिक पात्रता आणि मोठ्या कंपनीचा अनुभव असूनही मुलाखतीसाठी कॉल येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः ५० लाख किंवा ८० लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन असलेल्या उमेदवारांना नोकरी बदलणे सध्या कठीण झाले आहे. कंपन्या आता खर्च कपातीवर आणि कार्यक्षमतेवर अधिक भर देत आहेत, ज्याचा परिणाम भरती प्रक्रियेवर झाला आहे.

नवीन नोकरी शोधणारे किंवा कमी पगार असलेल्यांना संधी मिळत आहेत, पण वार्षिक २० लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे वरिष्ठ कर्मचारी सध्याच्या मंदीने अधिक प्रभावित झाले आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04

उरुळी कांचन येथील ‘इरिगेशन कॉलनी’तील पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; दुचाकीस्वार घसरून अपघातांचे सत्र सुरूच..

Wednesday, 12 August 2026, 18:00
Next Post

पुणेकरांसाठी मोठी बातमी! जिल्ह्यातील दोन प्रमुख पूल कायमस्वरूपी बंद; प्रवासाचे मार्ग बदलले, पाहा पर्यायी मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.