Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजचे राशीभविष्य : कर्क, सिंह, कन्या राशीत आज चांदीचा दिवस; आयुष्यात घडतील अपेक्षित बदल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 15 June 2024, 7:34

Horoscope Today : आज 15 मे 2024, आजचा दिवस शनिवार. हा सर्व राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. या दिवशी जर ग्रहांच्या हालचाली बघितल्या तर काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येण्याची शक्यता आहे. तर काहींचं जीवन मात्र सहज आणि सहज सोपं असेल. आजचा दिवस कर्क, सिंह, कन्या या राशींसाठी कसा असेल जाणून घेऊ या आजचे राशीभविष्य.

१) कर्क
नोकरी : आजच्या दिवशी ऑफिसमधील तुमचे सहकारी तुमच्या कामाचं कौतुक नक्की करतील.
आरोग्य : आज तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. पण तुम्ही तुमच्या जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.
व्यापार : आज व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत ताण न घेता कामाचाच भाग म्हणून सोडून द्या.
तरूण : घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.

१) सिंह

नोकरी : तुम्हाला आज नोकरीमध्ये पददोन्नतीची बातमी मिळू शकते. तुम्ही खूप उत्साही असाल.
आरोग्य : तुमची तब्येत ठणठणीत राहणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
व्यापार : आज व्यवसायात मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा सल्ला घ्या.
तरूण : तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकेल.

३) कन्या

नोकरी : आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला सहवास राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.
आरोग्य : दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.
व्यापार : जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर आज तुम्ही त्यात नक्की यशस्वी व्हाल.
तरूण : प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02
Next Post
Know how to keep brain active through these games

शरीर थकत असलं तरी मेंदू ठेवा अ‍ॅक्टिव्ह; 'या' गेम्सना द्या प्राधान्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp