Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचा कसा आहे आजचा दिवस?; वाचा आजचे राशीभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 October 2024, 7:02

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

मेष
सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे.

वृषभ

समोरच्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घेण्याची कला अवगत होईल. महिलांनी तब्येतीकडे लक्ष द्यावे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल.

 

मिथुन

तुमच्या अचूक अंदाजाचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील.

कर्क

नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुलगी समजून 7 महिने गोड गप्पा… नंतर कळलं ‘ती’ नव्हे तर तो मुलगा; पुण्यातील तरुणाला दीड लाखांचा गंडा

Saturday, 5 September 2026, 8:36

वाद झाला अन् काही क्षणांतच अनर्थ! बावधनमध्ये महिलेचा मृत्यू, पती फरार

Saturday, 5 September 2026, 8:05

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत! कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज काय स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज

Saturday, 5 September 2026, 7:50

Daily Horoscope: दहीहंडीचा उत्सव ठरणार खास! 5 सप्टेंबरला या राशींना मिळणार पैसा, यश आणि आनंद

Saturday, 5 September 2026, 7:38

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21
Next Post

राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp