Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राशीभविष्य : मकर, कुंभ राशींना आज आनंदाची बातमी; वाचा आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 12 June 2024, 12:23

Horoscope Today : आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही?  तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

१) मकर

नोकरी : आजचा दिवस तुमच्यासाठी थोड्या प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, मात्र तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नक्की शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहाव लागणार.

विद्यार्थी : आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुम्हाला समाधान मिळेल. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

आरोग्य : तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून मात्र तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

व्यवसाय : आज व्यावसायिकांना थोडी सावधगिरी बाळगावी लागणार, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

२) कुंभ

नोकरी : आजचा दिवस चांगला जाणारा आहे. तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्या आता संपण्याच्या मार्गावर आहेत. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होणार आहेत.

विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या भविष्याचा विचार करावा.

आरोग्य : आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तरी तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या. तळलेले पदार्थ टाळा, तरच तुम्ही निरोगी राहू शकता.

व्यवसाय : आज तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, यामुळे तुमचं मन देखील आनंदी असेल.

३) मीन

नोकरी : तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील.

विद्यार्थी : करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेतली तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

आरोग्य : आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नसला तरी तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

व्यवसाय : तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही आज तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे जाईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02
Next Post

नोकरीसाठी मुलाखतीला जाताय? तर 'या' गोष्टींकडे द्या विशेष लक्ष...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp