Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिवाळ्यात त्वचेची अशी  घ्या काळजी ; ‘या’ ब्युटी टिप्स फॉलो करा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 October 2022, 9:55
पुणे :  हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  हिवाळ्यात तुमच्या स्किनची कशी काळजी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला काही ब्युटी टिप्स बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार होईल. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते, म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या त्वचेची तसेच आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स फॉलो करायला हव्यात.
स्किन केअरमध्ये बदल करा
तुमची हिवाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या उन्हाळ्यासारखी नसावी. ऋतू बदलत असताना तुमची दिनचर्या बदलणे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या स्किन केअरमध्ये नियमित बदल करणे खूप महत्वाचे आहे जसजसे तापमान कमी होत जाईल, तसतसे तुमचे रेगुलर ब्यूटी प्रोडक्ट तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हंगामाला अधिक अनुकूल असलेल्या प्रोडक्टने बदला.
त्वचा हायड्रेटेड ठेवा
मॉइश्चरायझर हा कोणत्याही ब्युटी रूटीनचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर करता येतो. त्वचा कोरडी होऊ नये, यासाठी तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे.
SPF देखील आवश्यक आहे
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कमी सूर्यप्रकाश असतो, परंतु या ऋतूमध्ये अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्ही हिवाळ्यात सनस्क्रीन वापरू शकता. एसपीएफ म्हणजे सूर्य संरक्षण घटक. एसपीएफ प्रत्येक दिनचर्याचा एक भाग असावा.
क्लिंझर वापरा
जेव्हा हिवाळा येतो तेव्हा आपण असे क्लिंझर निवडले पाहिजे, जे आपल्या त्वचेनुसार असेल. बहुतेक क्लिंझर क्रीमवर आधारित असतात कारण ते त्वचेला कोरडे होऊ देत नाहीत आणि त्वचेला पोषण देतात. हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारा फॉर्मुला हवा.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

कौतुकास्पद! पुण्यातील रेस्टॉरंट देतय दिव्यांगांना नोकरी, रेस्टॉरंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.