Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या ; रद्द घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 December 2022, 13:47

पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शनिवार रविवारच्या सुट्या रद्द करण्याच्या निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे कचरा संकलनाचे काम योग्य प्रकारे होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

या निर्णयानुसार आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार त्यामधून वगळण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा संकलनाची प्रक्रिया योग्य प्रकारे होईल, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे.

या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र वाढण्याबरोबरच कचरा निर्माण होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

दैनंदिन २२०० ते २३०० मेट्रिक टन एवढा कचरा पुणे शहरात निर्माण होतो. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे संकलन करून कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर पाठविण्यात येतो. महापालिकेच्या बहुतांश स्वच्छता कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने या दिवशी केवळ वीस टक्क्यांच्या आसपास कर्मचारी कामावर असतात.

त्यामुळे कचऱ्याचे संकलन योग्य पद्धतीने होत नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याचे चित्र कायम दिसून येते. त्यातच शासकीय सुट्टी असेल तर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे फेरनियोजन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे

दरम्यान, शनिवार आणि रविवारी कचरा उचलला न गेल्याने सोमवारच्या कचऱ्याची त्यामध्ये भर पडते. त्यामुळे शनिवार ते सोमवार कचऱ्याचे संकलन कमी प्रमाणात होते.

त्यामुळे आता आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे. कचरा संकलनासाठी अधिकाधिक कर्मचारी उपलब्ध होतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘उपजिल्हाधिकारी ते तहसीलदार; आता “बदली”चे खेळ थांबणार! महसूल विभागाची नवीन नियमावली जाहीर, ३ वर्षांची मर्यादा निश्चित

Sunday, 12 April 2026, 15:41
Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Sunday, 12 April 2026, 15:28

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

Sunday, 12 April 2026, 15:01
Thrill on Kikvi-Kenjal road! What did Pune residents see on their way to work in the morning? Fear grips the area

किकवी-केंजळ रस्त्यावर थरार! सकाळी कामावर निघालेल्या पुणेकरांना वाटेत असं काय दिसलं? परिसरात भीतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 14:52

“बॉटलिंग प्लान्ट”च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! लोणी काळभोर पोलिसांकडून बाप-लेक जेरबंद

Sunday, 12 April 2026, 14:47

पुण्यात महिला सुधारगृहाचा थरार! १३ बांगलादेशी मुलींचा केअरटेकरवर हल्ला अन् फिल्मी स्टाईल पलायन; पहा धक्कादायक व्हिडीओ

Sunday, 12 April 2026, 14:30
Next Post

व्हिडिओकॉन सर्वेसर्वा वेणूगोपाल धुत यांना सीबीआयकडून अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.