Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनुक्याचे वेगवेगळे प्रकार विविध आजारांवर करतात प्रभावी काम, माहित नसेल तर समजून घ्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 17 February 2024, 8:00

मनुका म्हणजे वाळलेली द्राक्षे असतात. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. मनुका नैसर्गिकरित्या महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि हाडे देखील मजबूत होतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाशी संबंधित काही समस्या असतील तरी देखील मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुक्यात फायबर आणि काही वेगळ्या जीवनसत्त्वांमुळे तुम्ही ते वेगवेगळ्या परिस्थितीत खाऊ शकता.

1. हिरव्या मनुका
हिरवे मनुके पातळ असतात. आकाराने देखील ते लांब असतात. गडद हिरव्या रंगाचे हे मनुके रसाळ असतात. यात फायबर आणि पोषक तत्व भरपूर असतात . जे हृदयासाठी चांगले असतात. ॲनिमियाला प्रतिबंध करण्याचं देखील ते काम करतात. पचनास देखील मदत करतात.

2. काळा मनुका
काळा मनुका हा सामान्यतः सर्व घरांमध्ये असतो. हे द्राक्षांपासून तयार केले जातात. सुकल्यानंतर त्याचा रंग गडद होतो. जे खाल्ल्याने केस गळत नाहीत. आपले आतडे स्वच्छ करते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.

3. सोनेरी मनुका
थॉम्पसन सीडलेस द्राक्षांपासून खास तयार केलेल्या तुर्की हिरव्या द्राक्षांवरून सुलताना मनुका हे नाव देण्यात आले आहे. हा मनुका रक्तातील साखर नियंत्रित करतो. याशिवाय जळजळ कमी करतो. पचनास देखील मदत करतो.

 

4. लाल मनुका
लाल मनुका हा स्वादिष्ट मनुका आहे जो लाल द्राक्षांपासून तयार होतो. हे आकाराने मोठे असतात. मधुमेहाचा धोका कमी करण्यात ते मदत करतात. ते दातांसाठी देखील चांगले असतात. याशिवाय दृष्टी देखील सुधारते.

मनुका हा फार गोड नसतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. काळ्या रंगाच्या कोरिंथ द्राक्षांपासून तयार केलेले असतात. मनुका खाल्ल्याने घसा खवखवणे बंद होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. रक्तदाब कमी होतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21
Next Post

मुंबईतील गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक, नागरिकांची पळापळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp