Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुण्यातील बालकांना मम्प्स आजाराचा धोका! मम्प्स काय आहे? लक्षणे-उपचार काय आहेत?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 14:34

Mumps Dieses : मुंबई :  गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. याला गालगुंड असेही म्हणतात. हा एक संक्रमित आजार असून मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीस डोकेदुखी, ताप आणि थकवा यासारखी सौम्य लक्षणे दिसू लागतात.

1967 मध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर, रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. पण कधी कधी त्याचा उद्रेक अजूनही होत असतो. हा संसर्गजन्य आजार असून एका मुलातून दुसऱ्या मुलांमध्येही पसरू शकतो. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाला इतर मुलांपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे, विषाणूविरूद्ध लसीकरण न केलेल्यांना गालगुंडाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.

गालफुगीमुळे, सर्दी ताप येणे,पोटाचे विकार, उलट्या अशा त्रासांनी रुग्ण त्रस्तयत आहेत. हा आजार लक्षात येताच बाधित बालकावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. अशा वेळी रुग्णावर अ‍ॅण्टीबायोटीक देऊन उपचार केले जातात. एवढेच नव्हे तर या आजारावर वेळीच उपचार न केल्यास बालकाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मुलांनी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Crime News : महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराला संपवलं; विवस्त्र करून केली होती मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.