Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : जलदगतीने चाला अन् हृदयविकारापासून दूर राहा ! चालणे आरोग्यासाठी फायदेशीर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 September 2023, 7:33

पुणे, ता.२५ :  उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात जीवनशैली, आहाराच्या पद्धती बदलल्यामुळे अनेकांना आजार कमी वयातच ग्रासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. यावर जलदगतीने चालण्याचा व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

अभ्यासकांनी एक संशोधन केले. यामध्ये विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष या समोर आला आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनात जलद चालण्याच्या व्यायामामुळे महिलांना वृद्धापकाळातही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संशोधकांनी 25 हजारांहून अधिक ज्येष्ठ महिलांवर जवळपास 20 वर्षे संशोधन केले. या संशोधनात सहभागी महिलांना त्या दररोज किती चालतात, याबाबत माहिती विचारण्यात आली. त्यांच्या उत्तरांच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला. यात असे आढळून आले की ज्या महिला वेगाने चालतात त्यांना हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी असतो.

काही महिला संथ गतीनं चालतात. कारण त्यांचे स्नायू कमजोर झालेले असू शकतात. मात्र, संथ गतीने चालणाऱ्यांपेक्षा वेगवान चालणाऱ्यांना अधिक फायदे मिळतात, असे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या काळात 1455 महिलांचे हार्ट फेल झाले. अर्थात, त्यांच्या हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता संपली, असे या संशोधनात आढळून आले. त्यामुळे जलदगतीने चालण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56
Next Post

Pune Accident News : भरधाव कारने पाच शेतमजुरांना चिरडले ; तिघांचा जागेवरच मृत्यू, दोघे गंभीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp