Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुपरफूड ‘अळीव’ खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, तुम्हाला माहीत नसतील; जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 15:13

मुंबई: आजकाल (Garden Cress Seeds Benefits) प्रत्येक जण चांगल्या आरोग्यासाठी ‘सुपरफूड्स’ खाण्याकडे लक्ष केंदित करत आहेत. अशाच एका दुर्लक्षित पण अत्यंत फायदेशीर सुपरफूड म्हणजे अळीव हे आहे. हे छोटे लालसर-तपकिरी रंगाचे बीज प्रथिने आणि लोह यांचा उत्तम स्रोत आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत अळीव खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.

 

अळीव खाण्याचे मुख्य फायदे

लोहाची कमतरता दूर होते: अळीव हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. ज्या महिलांना किंवा व्यक्तींना अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता जाणवते, त्यांनी रोजच्या आहारात अळीवाचा समावेश करावा. हे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उत्तम: नवीन मातांसाठी अळीव अत्यंत फायदेशीर आहे. अळीवामध्ये गॅलॅक्टोगॉग नावाचे गुणधर्म असतात, जे स्तनदुधाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलांना अळीवाचा लाडू किंवा खीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

पचनक्रिया सुधारते: अळीवामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे पचनसंस्था  निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. पचन सुरळीत ठेवून ते आतड्यांचे आरोग्य सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते: यात जीवनसत्त्वे ए, सी, बी, ई (Vitamins A, C, B, E) आणि फोलिक ॲसिड (Folic Acid) भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. यामुळे संक्रमण आणि सामान्य आजारांपासून बचाव होतो.

मासिक पाळी नियंत्रित राहते: ज्या महिलांना अनियमित मासिक पाळीची  समस्या आहे, त्यांच्यासाठी अळीव उपयुक्त ठरू शकते. अळीवामध्ये असलेले काही घटक शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

या बहुगुणी बियांचा नियमित आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Viral News: 'You're just playing PUBG, do some work', wife's taunt leaves husband shocked; World destroyed by the sound of the game, what really happened?

Viral News: 'नुसतं पब-जी खेळता, जरा कामधंदा करा' बायकोच्या टोमण्याने नवऱ्याची सटकली; गेमच्या नादापायी संसार उध्वस्त, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.