Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: ‘नुसतं पब-जी खेळता, जरा कामधंदा करा’ बायकोच्या टोमण्याने नवऱ्याची सटकली; गेमच्या नादापायी संसार उध्वस्त, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 15:14
Viral News: 'You're just playing PUBG, do some work', wife's taunt leaves husband shocked; World destroyed by the sound of the game, what really happened?

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशच्या रेवामध्ये ऑनलाइन गेमिंगच्या (Viral News) नादामुळे एक भीषण (MP News) आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गुढ कस्बेच्या वॉर्ड नंबर 15 मध्ये नवविवाहित नेहा पटेल हिचा मृतदेह तिच्याच घरी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नेहाचा पती रणजीत पटेल याला पबजी खेळण्याचा खूप नाद होता आणि यामुळे घरातलं वातावरण बिघडलेलं राहायचं. (Breaking News)

 

नेहा आणि रणजीत यांचा विवाह 5 मे 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर नेहावर सतत हुंड्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हुंड्याच्या त्रासामुळे एकदा नेहाच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी नेले होते. काही दिवसांनी रणजीत सासरच्या घरी गेला आणि तिला परत घेऊन आला. पण नेहाचा छळ थांबला नाही.

घटनेच्या आदल्या रात्री पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. नेहाला नवऱ्याचा पबजी खेळण्याचा नाद आवडत नव्हता. ती सतत त्याला कामधंद्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देत होती. यामुळे चिडलेल्या रणजीतने रागाच्या भरात नेहाचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि पळून गेला.

पळून जाताना रणजीतने नेहाच्या मेहुण्याला मेसेज पाठवला की, मी नेहाची हत्या केली आहे, तुम्ही येऊन तिचा मृतदेह घेऊन जा. मेसेज मिळताच नेहाचे कुटुंबीय तत्काळ तिच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडून त्यांनी आत पाहिले तेव्हा नेहा जमिनीवर मृतावस्थेत पडलेली दिसली. समोरचं दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपी रणजीतचा शोध सुरू आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नादामुळे आणि हुंड्याच्या त्रासामुळे एका नवविवाहितेचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Mahad Nagarparishad Election: Rallies in Mahad on polling day itself! Gogavale vs Tatkare supporters clash; Bharat Gogavale's son accused of holding revolver

Mahad Nagarparishad Election: महाडमध्ये मतदानाच्या दिवशीच राडा! गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक भिडले; भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.