Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : मुलायम आणि सरळ केस बनविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 23 May 2023, 10:39

Health Tips : केसांची योग्य खबरदारी न घेतल्यास केस रूक्ष होणं, टोकाशी दुभंगणं, निस्तेज दिसणं इत्यादी त्रास उद्भवतात. तसेच केसांचे आरोग्य केसांवर अधिक प्रमाणात केमिकल आणि आयर्निंगचा वापर झाल्याने नंतर केस रुक्ष आणि कोरडे बनतात. यापासून वाचायचे असेल तर काही घरगुती उपायांनी केस सरळ आणि मुलायम बनवता येतात. जाणून घ्या घरगुती उपायांनी केस सरळ आणि मुलायम बनविण्याची पद्धत – (Follow these tips to get soft and straight hair)

केस सरळ आणि मुलायम बनविण्याची पद्धत

दूध व मध सारख्या प्रमाणात घेऊन मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना लावा. एक तासाने केस धुवून टाका.

दूध आणि पाणी मिक्स करून केसांवर स्प्रे करा. नंतर केस सरळ विंचरा. एक तासाने केस धुवून टाका .

 

अंड्याचा बलक फेटून घ्या. त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. (Health Tips) हे मिश्रण केसांवर लावा. दोन तासांनी केस धुवून टाका.

नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ५-६ तास फ्रिजमध्ये ठेवा. (Health Tips)  नंतर ही पेस्ट केसांना लावा व हलक्या हाताने मसाज करा. नंतर केस धुवून स्वच्छ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

एक कप दुधात दोन चमचे मध व अर्धे केळ टाकून मिक्स करा. (Health Tips) हे मिश्रण केसांवर लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.

केसांना कोमट कॅस्टर ऑईलने मालिश करा. नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून केसांना वाफ द्या. (Health Tips)  अर्ध्या तासाने केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Health Tips : पोटावर अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Health Tips : सावधान..! ‘या’ भाज्या कच्च्या खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम…

Health Tips | अकाली टक्कल पडू नये म्हणून केसांची अशी घ्या काळजी…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33
Next Post

Kolhapur Crime : पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसांची छापा कारवाई ; लाखोंची विदेशी दारू जप्त, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.