Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सूर्यवंशम फेम अभिनेत्री सौंदर्यासोबत अभिनेता मोहन बाबूने काय केलं होतं? २१ वर्षांनी सत्य आलं बाहेर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 March 2025, 13:55
Sooryavansham Actress Soundarya

Sooryavansham Actress Soundarya

सूर्यवंशम फेम कन्नड अभिनेत्री सौंदर्या यांचा अपघाती मृत्यू प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने 21 वर्षांनी तेलुगू ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने अपघातासाठी बाबू जबाबदार असल्याचा आरोप केला होता. दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील लोकप्रिय अभिनेता सौंदर्या यांचे 17 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातात निधन झाले होते. दरम्यान, तक्रारदार हा  खम्मम जिल्ह्यातील खम्मम ग्रामीण मंडळातील सत्यनारायणपुरम गावातील रहिवासी असून या कार्यकर्त्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघाताच्या वेळी 5 महिन्याच्या गर्भवती असलेली सौंदर्या आणि तिचा भाऊ तेलंगणा येथील एका पक्षाच्या प्रचारासाठी बेंगळुरूहून प्रवास करत असताना एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने कोणतेही ठोस पुरावे सोडले नाहीत. 

दरम्यान, कार्यकर्त्याने मंचू मोहन बाबू यांनी त्याला या प्रकरणामुळे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आणि त्यांना सुरक्षा देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याने दावा केला आहे कि, सौंदर्याचे अपघाती निधन झाले नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. कार्यकर्त्याने म्हटले आहे की, “मोहन बाबू यांनी दिवंगत अभिनेत्री सौंदर्याला शमशाबादमधील जल्लेपल्ली येथील सहा एकरांचे गेस्ट हाऊस विकण्यास सांगितले होते, जे त्यांचे भाऊ अमरनाथ यांनी नाकारले होते. याचाच राग मनात धरून अभिनेते मोहन बाबू यांनी सौंदर्याची हत्या केली आहे” दरम्यान, मोहन बाबू जल्लेपल्ली येथील गेस्ट हाऊसचा वापर करत होते. दरम्यान, सरकारने अभिनेत्री सौंदर्या यांची मालमत्ता ताब्यात घेऊन अभिनेत्रीला न्याय मिळवून द्यावा आणि मोहन बाबूंवर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली.

सौंदर्या यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्या  17 एप्रिल 2004 रोजी  तेलुगू देसम पक्षाच्या प्रचारासाठी बंगळुरुला चालल्या होत्या. 100 फूट उंचीवर गेलेलं त्यांचं चार्टर्ड विमान खराब हवामानामुळे कोसळलं आणि पेटले होते. विमान खाली कोसळल्यानंतर त्यंच्या साडीने पेट घेतला होता. त्या मदतीसाठी ओरडत होत्या परंतु कोणीही यांची मदत केली नाही.  या अपघातात सौंदर्यासह चौघा जणांचा मृत्यू झाला होता. जगाचा निरोप घेताना त्या अवघ्या 31 वर्षांच्या होत्या. पोटात 5 महिन्यांचा जीव वाढवत होत्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31

पहिलाच पाडवा अजितदादांशिवाय! सुनेत्रा पवारांची काळजाला चटका लावणारी पोस्ट; आठवणींनी मन हेलावलं!

Tuesday, 10 November 2026, 18:15
Next Post

शिरसगाव काटा येथे एका टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp