Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Renjusha Menon: धक्कादायक! मल्याळम अभिनेत्री रंजूषा मेननचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 15:53
malyalam actress renjusha menon found dead

तिरुअनंतपुरम: साउथ इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री रंजूषा मेनन ही तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय अभिनेत्री तिरुअनंतपुरममधील तिच्या फ्लॅटमध्ये दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळली. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला, ज्याचा तपशील आता समोर आला आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजले नसले, तरी इतक्या कमी वयात त्याचे जाणे सर्वांसाठी धक्कादायक आहे.

रंजूषा मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. ती अखेरची आनंदरागममध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. सिटकॉम वरण डॉक्टरनूमध्ये तिने विनोदी भूमिका साकारली होती. एंटे माथावू आणि मिसेस हिटलर यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांनी तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

रंजूषाची शेवटची सोशल मीडिया पोस्ट

टीव्ही सीरियल्सशिवाय ती सेलिब्रिटी कुकरी शो ‘सेलिब्रिटी किचन मॅजिक’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. सिटी ऑफ गॉड आणि मेरीकुंडोरू कुंजाडू या चित्रपटांमध्येही ती दिसली. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय होती. ती तिच्या सहकलाकारांसोबत व्हिडिओ बनवत असते. 29 ऑक्टोबर रोजी तिने एक रील देखील शेअर केला होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले? आणि गळफास का लावून घेतला? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, पोलीस तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreedevi Anil (@anil_sreedevi)

 

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट!‘‘टल्ली’चे लोकेशन पोलिसांच्या हाती; आता थेट मोठी कारवाई?

Tuesday, 6 October 2026, 11:26

‘तू पतीला आता आवडत नाहीस’ म्हणणाऱ्या डॉ. स्वाती चव्हाणला जामीन; मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट!

Tuesday, 6 October 2026, 11:05

लग्नासाठी सरकार देणार 8 ग्रॅम सोनं अन् रेशमी साडी! ‘या’ कुटुंबांना मिळणार थेट फायदा, जाणून घ्या नियम

Tuesday, 6 October 2026, 10:57

पुण्यात MPSC आंदोलनाला पोलिसांचा दणका; LED स्क्रीन हटवल्या, 80 जणांना नोटिसा

Tuesday, 6 October 2026, 10:30

विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी दिले 5 कोटी? रसिक दुलारी प्रकरणानंतर खळबळजनक दावा

Tuesday, 6 October 2026, 10:14

मेट्रो येतेय, आता रस्तेही होणार चकाचक! हिंजवडीतील 8 स्टेशनभोवती 21 रस्त्यांचा मोठा प्लॅन

Tuesday, 6 October 2026, 9:27
Next Post

Political News : घरात घुसून गोळीबार!..या महाराष्ट्रात चाललंय काय?.. खासदार सुप्रियाताई सुळें चा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर घणाघात;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp