Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : ‘अरुंधती’च्या घटस्फोटाच्या त्या केवळ अफवाच; पती प्रमोद प्रभुलकर म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 July 2023, 11:10

Film News मुंबई : अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचा घटस्फोट होत असल्याची चर्चा रंगली होती. अनेकांना हे वृत्त वाचून धक्का देखील बसला होता. मात्र, आता या सगळ्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी अखेर यावर प्रतिक्रिया देत सगळ्या चर्चांवर पूर्ण विराम दिला आहे.( Film News)

‘आमच्या नात्यात सारं काही छान आणि आनंदी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. घटस्फोटाच्या बातम्या निराधार असून, यामुळे आमच्या सुखी वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. प्रमोद प्रभुलकर यांनी म्हटले की, मीडियामध्ये पसरलेल्या सगळ्या बातम्या या केवळ अफवा आहेत. आम्ही आमच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आणि आनंदी असून, या नकारात्मक बातम्यांमुळे आम्हाला त्रास होतो. विशेषतः आमची मुलगी खूप लहान आहे. तिच्या बालमनावर या सगळ्याचा परिणाम होत आहे. आम्ही घटस्फोट घेत आहे हे वृत्तच मूळात निराधार आहे. आमचं एक छान आनंदी आणि सुखी कुटुंब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.(Film News)

मीडियाने मर्यादा सांभाळायला हव्यात

प्रमोद प्रभुलकर म्हणाले की, मधुराणीने असं वेगळं काहीच केलेलं नाही. केवळ सोशल मीडियावर फोटो शेअर केले म्हणजेच नाते आनंदी आहे, असे होते का? फोटो नाहीत म्हणजे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आहेत आणि आमचं नातं तुटणार आहे. असा निष्कर्ष कुणी कसं लावू शकतं? प्रसिद्धी माध्यमांनीही अशा बाबतीत आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात. आपल्या देशांत इतर अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष देण्याऐवजी एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी अशाप्रकारे दाखवणं किती योग्य आहे?, असा सवालही त्यांनी केला.(Film News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11
Next Post

Pune News : स्वारगेट बसस्थानकात नेलकटरने सोनसाखळ्या तोडणाऱ्या दोन महिलांना अटक ; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp