Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’; नवीन कॉमेडी शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 19 February 2024, 17:47
Huma Qureshi Aims To Spread Joy And Laughter With Her New Comedy Show

पुणे प्राईम न्यूज डेस्क: हास्याची कारंजी आणि अविस्मरणीय क्षण यांनी भरलेल्या एका धमाल अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच लॉन्च करत आहे एक नवीन कॉमेडी शो – ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे!’ कॉमेडीचे पारंपरिक संकेत मोडून हा शो कॉमेडीची नवी व्याख्या देण्यास सरसावला आहे. कसलेले कॉमेडीयन या शोमध्ये कॉमेडीच्या विविध शैली प्रेक्षकांपुढे सादर करतील.

 

संपूर्ण देश खळखळून हसणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी ही या शोमध्ये कॉमेडी चॅम्पियनचे पद भूषवतान दिसेल. ही मध्यवर्ती कामगिरी पार पाडताना ती विनोद, सपोर्ट आणि विविध सेगमेन्टचा आढावा यांचे मिश्रण साधेल आणि त्याला आपल्या गंमतीदार निरीक्षणाची आणि धमाल किश्श्यांची जोड देताना दिसेल. त्यामुळे यापुढे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील वीकएंड हास्यानंद देणारा असेल आणि प्रेक्षक नक्कीच या शो ची उत्कंठेने प्रतीक्षा करतील!

या शोचा भाग बनत असल्याचा आनंद व्यक्त करताना हुमा कुरेशी म्हणते, “कॉमेडी म्हणजे ताण-तणाव पळवून लावणारा हुकमी इलाज आहे आणि आमचे लक्ष्य साधे सरळ आहे. प्रत्येक चुटक्यातून आनंद आणि हास्य पसरवणे! आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला हास्याने भरलेला विसावा मिळायला हवा, असे आम्हाला वाटते आणि ‘‘मॅडनेस मचाएंगे’ तेवढ्याच साठी घेऊन येत आहोत.”

या शोमधली आपली भूमिका सविस्तर सांगताना हुमा कुरेशी म्हणाली, “कॉमेडी चॅम्पियन म्हणून या शोमध्ये सहभागी होताना मी रोमांचित झाले आहे. मी वेगवेगळ्या सेगमेन्टमध्ये कॉमेडियन्सना वेगवेगळे टास्क देईन, जे गंमतीशीर, साधे असतील किंवा असामान्य परिस्थितीशी संबंधित असतील. यावरून त्यांचे कसब मी पारखीन.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून निगडी येथे पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.