Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये रंगणार बारिश स्पेशल ; येणार शिवांगी जोशी आणि कुशाल टंडन

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 July 2023, 18:17

Film News  मुंबई :  सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स ‘रियालिटी शोमध्ये साजरा होणार आहे, ‘बारिश स्पेशल’ भाग. (Film News) या भागातील डान्स पाहून सगळ्यांना आपले बालपणीचे दिवस आठवतील आणि या मोसमाशी संबंधित निरागस आठवणी मनात दाटून येतील, असाच काहीसा अनुभव असणार आहे. (Film News)

या मजेदार गोष्टीत सामील होण्यासाठी सोनी टीव्हीवरील आगामी रोमँटिक मालिका ‘बरसातें मौसम प्यार का’चे मुख्य कलाकार शिवांगी जोशी आणि कुशाल टंडन येणार आहेत.

लगान चित्रपटातील ‘घनन घनन’ गाण्यावर वेगवेगळे डान्स प्रकार आजमावून बघता, आणि त्यांनी केलेल्या जबरदस्त ॲक्ट पाहून परीक्षक टेरेन्स लुईस थेट आठवणींच्या जगात पोहोचला. कोरिओग्राफर म्हणून आपली सुरुवात कशी झाली, हे त्याला आठवले.

 

या परफॉर्मन्सविषयी बोलताना आनंद वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘विपुल, तू खरोखर स्टार आहेस. तुझ्यात तर मातीसारखी लवचिकता आहे. तुझा परफॉर्मन्स तर जबरदस्त आहे’, असे म्हणत स्पर्धकाचे कौतुक केले. त्यामुळे आता ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये बारिश स्पेशल रंगणार असल्याचे एकंदरीत दिसत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Big Breaking : अजित पवारांनी जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले... या नेत्याकडे जबाबदारी! राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.