Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : ‘सिंघम’च्या यशानंतर येतोय ‘सिंघम अगेन’; शूटिंगही झालं सुरू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 10:31

Entertainment News  : मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा नवा सिनेमा ‘सिंघम अगेन’ घेऊन येत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग पुन्हा एकदा सिम्बाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगण ‘सिंघम’च्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंगही सुरू झाले आहे. रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘सिंघम अगेन’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

 

जाणून घ्या कधी होणार सिनेमा रिलीज…

‘सिंघम’ हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यात काजल अग्रवाल आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते. यानंतर 2014 मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ आला आणि (Entertainment News ) दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. ‘सिंघम अगेन’बद्दल सांगायचे तर, रोहित शेट्टीचा हा सिनेमा पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला २०२४ पर्यंत रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित हा मल्टीस्टारर सिनेमा बॉलिवूडचा पुढचा 500 कोटींचा सिनेमा असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सिंघम शीर्षक गीत आणि सिम्बा स्टिकरसह पोस्ट केले. रणवीर सिंगच्या आधी रोहित शेट्टीनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘सिंघम अगेन’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. (Entertainment News ) या पोस्टमध्ये रोहितने त्याच्या हाताचा फोटो शेअर करत नाईट शूटची माहिती दिली होती. आता या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Entertainment news : सब टीव्हीवरील ‘वागले की दुनिया’मध्ये कॅन्सरविषयी जागृती; ‘वंदना’ करतीये संघर्ष

Entertainment News : काय, लग्नासाठी बायको मिळत नाही? मग ‘बायको देता का बायको’ चित्रपट १८ सप्टेंबरला नक्की पहा

Entertainment News : ‘बजाव’मध्ये आदिनाथ कोठारेचा ‘खलनायकी रॅपर’; चर्चा तर होणारच !

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Next Post

Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.