Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : ‘बजाव’मध्ये आदिनाथ कोठारेचा ‘खलनायकी रॅपर’; चर्चा तर होणारच !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 10:46

Entertainment News : दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते महेश कोठारे या वडिलांना गुरुस्थानी ठेवून आदित्य कोठारे यांनी बालपणापासून जो चित्रपट प्रवास सुरू केला तो आतापर्यंत त्यांचा सुरू आहे. ‘स्टार सन’ने चित्रपटात येणे तसे नवीन नाही. परंतु, तो कलाकार कोणत्या भूमिका करतो आणि त्याला न्याय देतो का यावर त्याची लोकप्रियता अवलंबून असते.

वेबसीरिज नुकतीच जिओ सिनेमावर दाखल

विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळणे म्हणजे तुमच्याकडे अभिनयाचे वैविध्य आहे हे लक्षात येते. आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करत अभिनेता आदिनाथ कोठारेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आदिनाथचा ‘रॅपर स्वॅग’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. (Entertainment News) त्याचा हा रॅपर स्वॅग जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेबसीरिज मधला आहे. ही वेबसीरिज नुकतीच जिओ सिनेमावर दाखल झाली आहे.

‘बजाव’ या वेबसीरिजमध्ये ‘ओजी’ या दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप असलेली भूमिका त्याने साकारली आहे. बॉडी लँग्वेजपासून ते अगदी शिव्यांचा ‘रिदम फ्लो’ कसा असायला हवा? (Entertainment News) या सगळया गोष्टी आदिनाथने स्वतःमध्ये बारकाईने भिनवत हा दिल्ली येट ‘ओजी’ रॅपर साकारला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Entertainment News : अजय देवगण, रोहित शेट्टीची जोडगोळी पुन्हा करणार धमाल; ‘सिंघम ३’बाबत मोठी अपडेट समोर!

 

Entertainment News : अभिनेते किरण माने म्हणतात, ‘मुंबईत मी कधीच राहणार नाही’

Entertainment News : अजय देवगण, रोहित शेट्टीची जोडगोळी पुन्हा करणार धमाल; ‘सिंघम ३’बाबत मोठी अपडेट समोर!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp