Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ब्रेकिंग: मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 14 December 2023, 23:20
Actor Shreyas Talpade gets heart attack, undergoes angioplasty

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ४७ वर्षीय श्रेयसने संपूर्ण दिवस शुटींग केली आणि त्यानंतर तो हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिम येथील शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे पूर्णपणे बरा होता आणि त्याने अंडरप्रॉडक्शन मल्टीस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’साठी संपूर्ण दिवसभर शूट केले. “त्याने दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी हसून बोलत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की, त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले, पण तो वाटेतच कोसळला.”

श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहेत. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. त्याच्या प्रकृतीच्या अपडेटची प्रतीक्षा आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता बरी आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
recruitment state transport department chandrapur

job alert : सुवर्णसंधी ! पुणे महापालिकेत मेगा भरती; अनेक रिक्त जागा भरणार, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.