Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणाईचा लाडका ‘सख्त लौंडा’…! आता दिसणार ‘आपका अपना झाकिर’ या कार्यक्रमात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 29 June 2024, 21:05

आप देखेंगे. हम देखेंगे. सब देखेंगे… सच्चा भारतीय ‘सख्त लौंडा’ कॉमेडीयन झाकिर खान आता प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच लॉन्च होणार्‍या ‘आपका अपना झाकिर’ या कार्यक्रमातून झाकिरची कमाल पाहायला मिळणार आहे. लाईव्ह शो, सोशल मिडिया, ओटीटीच्या माध्यमातून झाकिरने आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केल आहे. मात्र आता झाकिरच्या कॉमेडीची कमाल संपूर्णपणे अनुभवता येणार आहे.

झाकिरचे बुद्धीचातुर्य आणि वादातीत करिश्मा असलेला आणि हशा, शायरी व ‘जिंदगी के नुस्खे’ आणि काही धमला किस्से या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही खास ऑफर झाकिरची विनोदबुद्धी आणि धमाल किश्श्यांमुळे आबालवृद्धांना एकदम टवटवीत आणि आनंददायी अनुभव प्रदान करते.

तसेच एक खास स्पर्श जोडून आपला ठसा उमटवण्याचे वचन देते. कॉमेडीच्या पलीकडे जाऊन काही पैलू उलगडणार्‍या, अष्टपैलू होस्ट झाकिर खान सोबत सामील व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो खरा ‘आपका अपना झाकिर’ का आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

स्टँडअप कॉमेडी मध्ये झाकिर विविध किस्से, शायरी आणि कवितांचा समावेश देखील करतो, त्याचा हटके अंदाज रसिकांना आकर्षित करतो. हटके संवादकौशल्यामुळे झाकिरने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे.

झाकिर हा एक उत्तम कॉमेडियन असून तो लेखक, कवी आणि अभिनेता म्हणून काम करतो. २०१२ मध्ये झाकिरने कॉमेडी सेंट्रल हा कार्यक्रम जिंकून लोकप्रियता मिळवली होती. तसेच ‘चाचा विधायक हैं हमारे’, ‘कॉमिक्स्तान’, ‘वन माइक सुरेंड’, ‘फर्जी मुशायरा’ या कार्यक्रमात झाकिरने काम केल आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30

लोहगड खून प्रकरणात आता होणार साच का सामना! ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याची तयारी; अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता…

Thursday, 2 July 2026, 17:20
Next Post

शिक्षक-शिक्षकेत्तरांचा शिक्षण आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; शैक्षणिक मागण्या पूर्ण करा : प्राचार्य नंदकुमार सागर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.