Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने शाळांना डिजिटल रूमच्या साहित्याचे वाटप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 18:05

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी  : नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक काळानुसार ज्ञानरूपी प्रगतीच्या वाटेने वाटचाल करण्यासाठी पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने डिजिटल क्लासरूम देण्यात आले. पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने नगरपरिषदेच्या शाळेला २ व महात्मा फुले विद्यामंदिरास १ असे तीन डिजिटल रूमचे साहित्य देण्यात आले.

डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार

प्रास्ताविकात बोलताना पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले, डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, पाचगणी रोटरी क्लबच्या सौजन्याने मराठी शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल क्लासरूम अनुभवणार आहेत.(Pachgani News)  डिजिटल क्लासरूममुळे आता इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने मराठी शाळाही प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहेत.

 

रोटरीयन शिवाजी शिंदे म्हणाले, डिजिटल क्लासरूममुळे सर्व चित्ररूपी माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. रोटरीयन भारत पुरोहित म्हणाले, सर्वसामान्य लोकांची मुले मराठी शाळेत शिकत असतात. मराठी शाळेत मुलांना पाठविणे आत्ताच्या काळात कमी लेखले जाते. (Pachgani News) परंतु, ‘डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे.

यावेळी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी, रोटरीयन ऋशी होळकर, शिवाजी शिंदे, भारत पुरोहित, जयवंत भिलारे, अशोक पाटील,शाम चौरसिया, विशाल रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते. जयवंत भिलारे यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – मुख्याधिकारी निखिल जाधव

Pachgani News : मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी; गोटेवाडी ग्रामस्थांचा निर्धार; तहसीलदारांना निवेदन

Pachgani news : विश्वकर्मा नागरी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – अध्यक्ष शेखर भिलारे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पीएमपी बस प्रवासात तरुणीची छेडछाड; रोडरोमिओला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.