Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”शिवजयंती” निमित्त पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी रेखाटले आकर्षक फलक…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 February 2023, 12:27

युनूस तांबोळी

शिरुर : पारनेर (जि.नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आकर्षक चित्र निर्मिती केली आहे.

शिवजयंती निमित्त कवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापगडाचे रचना चित्रण करत गड किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. फलक चित्राचे पारनेर शिरूर तालुक्यातून खूप मोठे कौतुक होत आहे. सोशल मीडियातून खूप मोठ्या प्रमाणात चित्र व्हायरल झाले असून जवळपास हजारो व्यक्तींच्या स्टेटसला शिवजयंती निमित्त रेखाटलेले आकर्षक फलक दिसून येत आहे. सातत्याने अशा प्रकारे दिनविशेष चे फलक द्वारे प्रबोधनपर चित्र निर्मिती कवडे सर करत असतात.

 

दरम्यान, पारनेर तालुक्यातील पाबळ येथील कवडे मळ्यातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत त्यांच्या या कलेमुळे प्रसिध्दी झोतात आले आहेत.

अशा या अवलिया कला शिक्षकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे,सचिव जी डी खानदेशे, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले, उपप्राचार्य संजय कुसकर, पर्यवेक्षक अंकुश अवघडे तालुका व जिल्ह्यातून सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक विद्यार्थी यांनी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन युवकांनी जीवन घडवावे- राजवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.