Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Engineering Admission 2025: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, तीन नाही आता होणार चार फेऱ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 June 2025, 12:30

पुणे: अभियांत्रिकी ( Engineering Admission 2025) पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करणारी अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार ‘सीईटी सेल’च्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या सुरू होतील, असे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे.

 

राज्य सरकारच्या सुधारित नियमांनुसार, राज्यातील कोणत्याही संस्था स्तरावरील २० टक्के प्रवेश हे गुणवत्तेनुसार केले जातील, असेही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या बदलांमुळे ‘सीईटी सेल’ ला आपल्या सध्याच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करावे लागत आहेत. आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी तीनऐवजी चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना चारही फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळावी यासाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.

काय आहेत नवे बदल?

‘सीईटी सेल’चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागामार्फत संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत झालेल्या बदलानुसार सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या ‘सीईटी सेल’मार्फत सुरू आहे.

‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांना आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची उत्सुकता लागली आहे. सॉफ्टवेअरमधील सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यंत्रणेचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13
Next Post

Pune Crime: २५ तोळे सोने दिल्यानंतरही हुंडा न दिल्यामुळे पतीने ठेवले अनैतिक संबंध अन् केले दुसरे लग्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.