Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं! गुंगीच्या ओैषधाचा स्प्रे मारुन तरुणीवर मैत्रिणीच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार ; कोंढवा पोलिसांनी ३ नराधमांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 October 2022, 10:59

हडपसर : गुंगीच्या ओैषधाचा स्प्रे मारुन तरुणीवर मैत्रिणीच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात रविवारी (ता.९) घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तीन नराधमांना अटक केली आहे.

राकेश सतीश आढाव (वय ३२, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन आणि मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन (दोघे रा. ओैरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या मैत्रिणीने रविवारी (रा.९) पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी सायंकाळी होती. मैत्रिणीने तिचे मित्र राकेश, मोहम्मद यांना सदनिकेत पार्टीसाठी बोलावले होते.

 

पिडीत तरुणी मैत्रिणीच्या घरी दुपारच्या सुमारास गेली होती. तेव्हा मैत्रिणीचे वरील तीनही मित्र आले होते. तेव्हा पिडीत तरुणी दुसऱ्या खोलीत दुपारी तीनच्या सुमारास आराम करण्यासाठी गेली. तेव्हा आरोपींनी झोपेत असलेल्या पिडीत तरुणीच्या चेहऱ्यावर गुंगी येणाऱ्या ओैषधाचा फवारा मारला आहे. आरोपींनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. दोन तासानंतर पिडीत तरुणी शुद्धीवर आली. तेव्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पिडीत तरुणीने  कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली

दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, कोंढवा पोलिसांनी आरोपी राकेश आढाव, मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन आणि मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन  सर्फउद्दीन यांना बेड्या ठोकल्या आहे. तरी, पुढील तपास पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

पुणेकरांनो सावधान! सिंहगडावर जात असाल तर, ही बातमी एकदा वाचाच...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.