Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News :उरुळी कांचन जवळील वळती येथे १२ वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीतील आरोपी कुख्यात गुंड गोरख कानकाटे याच्यासह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 8 June 2023, 11:02

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : बैलपोळ्याच्या सणा निमित्य मिरवणूक चालू असताना बैल बुजवण्यावरून २७ सप्टेंबर २०११ रोजी वळती (ता. हवेली) येथील गावात किरकोळ वाद झाला होता. या वादातील २४ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एस जी. बर्डे यांच्या कोर्टाने दिले असल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.

निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे 

प्रवीण उर्फ आप्पा कुंजीर, गोरख कानकाटे, गणेश शामराव कुंजीर, राहुल कुंजीर, सचिन कुंजीर, दीपक कुंजीर, जीवन कुंजीर, प्रदीप कुंजीर, विशाल लोणारी, संतोष कायगुडे, नवनाथ कुंजीर, गणेश कुंजीर, जालिंदर कुंजीर, प्रमोद उर्फ पिंटू सुरेश कुंजीर, अनिल कुंजीर, सुनील कुंजीर, देवराम कुंजीर, मारुती कुंजीर, भगवान कुंजीर, सोन्या उर्फ विशाल कुंजीर, आण्णा गवारे, सोमनाथ कांचन, प्रमोद काळूराम कांचन, राजेंद्र गोते, अनिल मोहिते, अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण उर्फ अप्पा कुंजीर, गोरख कानकाटे, अण्णा गवारी, सोमनाथ कांचन, प्रमोद कांचन, विशाल लोणारी, व इतर २३ ते ३० लोकांनी मिळून हातात कोयता, काठ्या, दगड घेऊन वळती गावातील १० ते १५ लोकांच्या घरावर दगडफेक करून गावातील वाहने तसेच दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानुसार एकूण २५ आरोपींच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सरकार पक्षातर्फे केस मधील महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्या नंतर दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला होता. आरोपींनी कुठलाही गुन्हा केला नसून केवळ राजकीय द्वेषापोटी आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा युक्तिवाद आरोपींतर्फे अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयात केला होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सर्व आरोपींच्या विरुद्ध पुरावे नसल्याने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एस जी. बर्डे यांच्या कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, हा गुन्हा कोणत्याही निकषावर न टिकल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींच्या वतीने अॅड. नितीन भालेराव यांनी काम पहिले. यावेळी अॅड. मयूर चौधरी यांनीहि मदत केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Nature News : रखरखत्या उन्हात फुललेला गुलमोहर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.