Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : गर्लफ्रेंडला मारल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 11:43

(Pune Crime News)  पुणे : गर्लफ्रेंडला मारल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदारांनी एका १६ वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून जबरदस्तीने नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला मारहाण देखील करण्यात आली असून, ही मुले पसार झाली आहेत.

 

चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार…!

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) १६ वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे.  त्यावरून पोलिसांनी १६ आणि १९ वयोगटातील दोन मुलांसह पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

हा प्रकार धुलीवंदनाची दिवशीच दुपारी मुंढवा चौकात एका पडीक जागेत घडला आहे. यातील १६ वर्षाच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पिडीत मुलाने मारल्याचा संशय या आरोपींना होता. त्यामुळे त्यांनी मुलाला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेले. तसेच, त्याच्यावर यातील दोघा मुलांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक चाळे केले. त्यानंतर त्याला मारहाण केली. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास खल्लास करण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

क्राईम संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime News : पुण्यात मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य; विश्रांतवाडीतील घटना..!

Pune Crime : कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्यावर प्रकार समोर!

Indapur Crime : इंदापूरच्या शेतकऱ्यांचा प्रताप, तब्बल दीड कोटी रुपयांच्या आफूची बोंडे जप्त ; ६ जणांवर गुन्हा दाखल, पोलीसही गेले चक्रावून..!

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
Next Post

Hadapsar News : कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात "जागतिक महिला दिन" उत्साहात साजरा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.