Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुड पार्सल देण्यासाठी मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने मॅनेजर व सिक्युरिटी गार्डला जबर मारहाण ; डिलिव्हरी बॉयसह सात जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 15:51

पुणे : फुड पार्सल देण्यासाठी मुलींच्या वसतीगृहातील रुमवर जाण्यास मनाई केल्याने साथीदारांना बोलावून डिलिव्हरी बॉयने वसतीगृहाचे मॅनेजर व सिक्युरिटी गार्डला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वडगाव शेरी येथील स्मार्ट लिव्ह इन पीजीमध्ये बुधवारी (ता. १५) रोजी रात्री पावणेदहा वाजता घडली आहे.

याप्रकरणी गणेश बाळासाहेब साबळे (वय २७, रा. सुनितानगर, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन बाळु व त्यांच्या इतर ६ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्मार्ट लिव्ह इन पीजी या मुलींच्या वसतीगृहाचे मॅनेजर आहेत. एक डिलिव्हरी बॉय फुड पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी तेथे आला होता. तो जबरदस्तीने मुलींचे पीजीवर जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने तेथील सिक्युरिटी गार्ड दीपक मंडल याने त्याला अडवले. आरोपीने सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

 

त्यावेळी फिर्यादी तेथे आले. तेव्हा फिर्यादीने रोहन बाळु यास कानाखाली देऊन तेथून जाण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरुन तो तेथून निघून गेला. त्यानंतर आरोपी रोहन बाळु थोड्या वेळाने इतर साथीदारांना घेऊन तेथे आला. पीजीचे पार्किंगमध्ये त्यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने, हाताने जबर मारहाण केली.

दरम्यान, याप्रकरणी गणेश साबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी रोहन बाळुसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Breaking News : पुण्यात शिंदे - ठाकरे गटात तुफान राडा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.