Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sikh Man killed : कॅनडात शीख व्यक्तीची गोळया झाडून हत्या; मुलगाही ठार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 9:33

Sikh Man killed : नवी दिल्ली : कॅनडामध्ये भारतीय नागरिकांवर पन्हा हिंसाचार झाल्याचे पहायला मिळाले आहे. कॅनडाच्या एडमंटनमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीसह त्याच्या ११ वर्षीय मुलाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. कॅनडा येथे गुन्हेगारी टोळय़ांकडून हिंसाचाराचे प्रकार वाढले आहेत. या हिंसाचारात ठार झालेला ४१ वर्षीय हरप्रीतसिंग उप्पल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजते. कॅनडातील संघटित गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एडमंटन पोलिसांचे प्रभारी अधीक्षक कॉलिन डर्कसन यांनी शुक्रवारी यावर प्रतिक्रीया दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, उप्पल आणि त्यांच्या मुलाला गुरुवारी दुपारी एका पेट्रोल पंपाच्या बाहेर ठार करण्यात आले. गोळीबाराच्या वेळी उप्पल यांच्या मुलाचा मित्रही मोटारीत होता. मात्र, त्याला या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही.

की हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा हल्लेखोरांना गाडीत लहान मुल होती की नाही हे माहीत नव्हते. मात्र, या मोटारीतील एक मुलगा उप्पलचा मुलगा आहे. हे समजल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला ठार करण्यासाठीच जाणूनबुजून त्याच्यावरही गोळय़ा झाडल्या. गुन्हेगारी विश्वातही एकेकाळी लहान मुलांची हत्या करणे गुन्हा होता. मात्र, आता ही मर्यादाही ओलांडली जात आहे. पोलिसांनी उप्पलच्या मुलाचे नाव जाहीर केले नाही. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. उप्पलवर कोकेन बाळगणे आणि त्याच्यावर तस्करीसह अनेक आरोप आहेत. या खटल्याची सुनावणी एप्रिल २०२४ पासून सुरू झाली होती.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Israel And Hamas War : गाझातील शिफा रुग्णालयाजवळ गोळीबार; अर्भकासह पाच रुग्णांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.