Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad Crime : तुझे बाहेर संबंध आहेत म्हणत पतीने घेतला पत्नीच्या हाताचा चावा ; सासवड मधील प्रकार…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 April 2023, 18:48

सासवड : Saswad Crime – चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने पत्नीच्या दंडाला चावा घेतल मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Saswad Crime) यामध्ये महिला जखमी झाली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी येथे घडली आहे. (Saswad Crime)

सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेने पतीविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती पांडुरंग शंकर पिलाणे (रा. लपतळवाडी ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेमा पांडुरंग पिलाणे (वय ४५, व्यवसाय-शेती, रा. लपतळवाडी, ता. पुरंदर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीस दारूचे व्यसन आहे. तो सारखा दारून पिऊन येत असे व तक्रारदार पत्नीस वारंवार त्रास देत होता. दरम्यान गुरुवारी (ता.20) रोजी रात्री नऊच्या सुमारात नेमीप्रमाणेच पती पांडुरंग आपल्या घरी गेला व पत्नी हेमा यास शिवीगाळ करत राहिला.

 

त्यानंतर या दोघांमध्ये भाचाबाची झाली त्यातून तुझे बाहेर अनैतिक संबंध म्हणत पत्नीशी भांडत राहिला. या चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीच्या डाव्या दंडास कडकडून चावा घेतला. यामध्ये हेमा ह्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Saswad Crime | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, एक आरोपी पुणे जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक…!

Saswad Crime : रिक्षामधून चक्क दारूची विक्री : देशी-विदेशी दारूसाठ्यासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल ‘जप्त’ ; सासवड पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.