Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News :  एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी ; कोंढवा परिसरातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 30 August 2023, 13:05

Pune News :  एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका टवाळखोराने थेट मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी टवाळखोर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

टवाळखोर तरुणावर गुन्हा दाखल

आकाश महेंद्र रोचवानी (वय २४, रा. न्याती इस्टेटजवळ, इंदिरानगर, महमदवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश रोचवानी हा पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र मुलगी त्या तरुणाला प्रतिसाद देत नव्हती. म्हणून आरोपी मुलगा नेहमी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी पीडित मुलगी शिकवणीवरून घरी जात असताना मुलाने तिचा रस्ता अडवला आणि बोलण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, ही गोष्ट मुलीला खटकली आणि ही बाब तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्याला या गोष्टीचा जाब विचारल्यावर, आरोपी मुलगा म्हणाला की, “माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. तर तुमच्याकडे बघून घेईल” अशी धमकी दिली.

दरम्यान, पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ याबाबत मुलावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Junnar News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके बनले हजारो बहिणींचे भाऊराया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.