Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सहकारमंत्र्यांचे सचिव असल्याचे सांगत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला घातला तब्बल 59 लाख रुपयांचा गंडा..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 May 2023, 18:32

Pune Crime पुणे : सहकारमंत्र्यांचे सचिव असल्याची बतावणी करुन सांगून गृहकर्ज कमी करुन देतो, तसेच लिलाव झालेला बंगला परत मिळवून देतो. असे सांगत विश्वास संपादन करुन एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.

याप्रकरणी येरवडा येथील एका ५९वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोरख तनपुरे (वय ४०), विशाल पवार (वय ३५, दोघे रा. हडपसर), गगन केशव रहांडगळे (वय ३८, रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

फिर्यादी हे रिलायन्स कंपनीतून सेवानिवृत्त असून त्यांची २ मुले अमेरिकेत नोकरी करतात. त्यांनी वाघोली येथे बंगला विकत घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेकडून ३ कोटी ३० लाखांचे कर्ज घेतले होते. कोरोनाच्या काळात गृहकर्जाचे हप्ते थकले. तेव्हा त्यांनी बंगला विकण्याचा निर्णय घेतला.

 

त्यातून त्यांची इस्टेट एजेंट गोरख तानपुरे, विशाल पवार यांच्याशी ओळख झाली. बँकेने घरावर जप्ती आणल्याने त्यांना बंगला विकणे अवघड झाले. कर्जाची रक्कम ४ कोटी ८० लाख रुपये झाली. गोरख तनपुरे व विशाल पवार यांनी गगन रहांडगळे हा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे सांगून ओळख करुन दिली. त्याने बँकेचे गृहकर्ज कमी करुन देतो, त्यासाठी आम्हाला ३० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यापैकी २५ लाख रुपये रहांडगळे याला दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही त्यांचे कर्ज कमी झाले नाही. शेवटी जप्ती केलेला बंगल्याची ५ कोटींना विक्री झाली.

बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले.

त्यांच्या बंगल्याच्या लिलावासाठी संबंधितांनी ३० लाख रुपये स्टॅम्प डयुटी भरली आहे. ती द्यावी लागेल. मुले करारनाम्याला हजर राहून शकत नसल्याने जिल्हाधिकारी यांना मॅनेज करण्यासाठी २ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. परंतु, पैसे घेतल्यानंतरही ते कारणे सांगून करारनामा करण्याची टाळाटाळ करत होते.

दरम्यान, जून २०२२ मध्ये आघाडी सरकार पडले. ते कारण सांगून पुन्हा त्यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यांनी आपल्या वकीलाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी चौकशी केल्यावर असा कोणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव नसल्याचे समजले. फिर्यादी यांनी नोटीस पाठविल्यावर गगन रहांडगळे याने फोन करुन मी साहेबांची वेगळी कामे करतो. त्यामुळे माझी ओळख कोणी सांगणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांना गगन रहांडगळे याच्यावर नागपूरमध्येही फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Mahabaleshwar News : महाबळेश्वर येथील केटस पॉइंटवर माकडांची दहशत सुरुच ; दोन दिवसात दोघांच्यावर हल्ला, एका १२ वर्षीय मुलाचा जखमीत समावेश..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.