Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | पुणे : ‘त्या’ गैरसमजातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 March 2023, 15:23

Pune Crime | पुणे : मोबाईलवरून फोन लावल्याच्या गैरसमजातून तरुणाला लाकडी दांडक्याने तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना विमानतळ परिसरातून समोर आली. या घटनेत तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.

 

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात मंगेश मोहिते (वय २१) याने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका ठिकाणी काम करतो. तो काम संपवून बाहेर जात असतानाच त्याच्या मामाच्या मुलीची एक मैत्रिण तेथे आली. तिने फोन मागितला व मावस भाऊ आणि सख्या भावाला फोन लावून काही कामानिमित्ताने बोलावले.

परंतु, त्यांना तरुणाच्या मोबाईलवरून फोन लावल्याने गैरसमज झाला. त्यांनी काही वेळाने याठिकाणी येऊन काही एक कारण नसताना तरुणाला मारहाण केली. त्याला एका मैदानावर नेहून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24

विनाशाच्या उंबरठ्यावर इराण? शरणागती पत्करली नाही, तर इराणमध्ये सर्व काही उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची धमकी

Monday, 6 April 2026, 13:09
Next Post

Hadapsar News : महिलांनी आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करून घ्यावी ; प्रयास संस्थेच्या डॉ. तृप्ती धारपोवार ;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.