Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएसएल घोटाळा प्रकरण ! मुंबईत सीबीआयचे छापे, कंपनीतील संचालकाच्या कार्यालयातून मिळाले ‘इतके’ मोठे घबाड…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 January 2023, 13:52

मुंबई : मुंबईत सीबीआयने पीएसएल स्कॅम घोटाळ्यात आज छापे टाकले आहे. या छापेमारीदरम्यान, संचालक देवकी नंदनच्या मुंबईतील अंधेरी शहरातील कार्यालयातून सीबीआयला १ लाख अमेरिकन डॉलर आणि २ कोटी रोख रक्कम मिळाली आहेत.

पीएसएल लिमिटेडने कॅनरा बँककडून ४२८ कोट्यवधींचे कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पीएसएल कंपनीने देशातील ४ सरकारी बँकांकडून ४०० कोटींहून अधिक कर्ज घेऊन फसवणूक केली होती. या प्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पीएसएलविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तसेच याप्रकणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली. छापेमारीदरम्यान, कंपनीच्या संचालकाच्या ऑफिसात इतके मोठे घबाड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तरुणीचे तब्बल 11 बॉयफ्रेंड! तीन मुलांविरोधात तक्रार करायला गेली अन्…

Sunday, 1 November 2026, 22:37

उद्घाटनाआधीच पुणे मेट्रोची पोलखोल! स्टेशनमध्ये पाण्याची गळती; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Sunday, 1 November 2026, 21:32

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28
Next Post

रिक्षाचालकांसाठी आनंदाची बातमी ; पुण्यातील रॅपिडो टॅक्सीसह सर्व सेवा आतापासुन बंद, उच्च न्यायालयाचे आदेश ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp