Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Narayangaon News : नारायणगाव परिसरात लोखंडी पत्रे व पाइप चोरी करणाऱ्या दोघांना अटक, सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 June 2023, 17:06

Narayangaon News : नारायणगाव, (पुणे) : पिकअप वाहनासह चाळीस लोखंडी पत्रे व पन्नास लोखंडी पाइप चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या नारायणगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा आणखी एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. (Narayangaon News)

भूषण बबन टेमकर (वय २०) व रोहन नवनाथ शिंदे (वय २०, दोघेही रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर समीर पोखरकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी पिकअप गाडी, चाळीस लोखंडी पत्रे व पन्नास लोखंडी पाइप असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २३) नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे चाळीस पत्रे व पन्नास लोखंडी पाइप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार तेजस संजय बोऱ्हाडे (रा. नारायणगाव) यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून दोन संशयित आरोपींना मंगळवारी (ता. २७) ताब्यात घेतले आहे. (Narayangaon News)

 

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून पिकअप गाडी, चाळीस लोखंडी पत्रे व पन्नास लोखंडी पाइप असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांचा साथीदार समीर पोखरकर हा फरार झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस तपास करीत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Leopard News : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.