Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : तोतया पोलीस अधिकाऱ्याला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 14:51

 

Nagar News  : कोतवाली, (नगर), : तोतया पोलिस अधिकारी बनून पोलीस दलात नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे.

पोलीस दलात नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची करीत होता फसवणूक..

ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय ३२ वर्ष, रा.चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता. येवला जि. नाशिक, ह.रा. आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. (Nagar News ) याप्रकरणी भगवान गोविंदा बोराडे (वय- ३७ वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये सचिन प्रशांत पाटील (रा. निफाड जि. नाशिक) याने पोलीस अधिकारी आहे अशी बतावणी करुन फिर्यादीचा भाचा जय राजु सुसरे व चुलत भावजयी सोनाली पंढरीनाथ बोरुडे या दोघांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. (Nagar News) वारंवार फोन-पे वरून २५ हजार रुपये घेतले होते. तसेच इतर लोकांकडूनही पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

फसवणूक करणारा नाव बदलून वावरणारा आरोपी सचिन पाटील हा मार्केट यार्डच्या मेन गेटजवळ उभा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. (Nagar News ) या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तोतया पोलीस अधिकारी नाव बदलून वावरत होता. तसेच त्याने पोलिसांसारखे दिसणारे गडचिरोली पोलिसांचे ओळखपत्र ही तयार केले होते. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर मोरे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Rajgurunagar News : लाच प्रकरणी अटकेत असलेल्या राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Nagar News : कोयत्याच्या धाक दाखवून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

Rajgurunagar News : व्यक्ती-व्यक्तींमधील उत्तम संवादाची नितांत गरज : प्रा. मुबीन तांबोळी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09
Next Post

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात फूड फेस्टीवल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp