Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या; कोतवाली पोलिसांची कामगिरी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 September 2023, 15:23

Nagar News :  : कोतवाली, (नगर) : कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी निर्मलनगर परिसरातून जेरबंद केले आहे.

निर्मलनगर परिसरातून केले जेरबंद

स्वामीनाथ अनिल सायंबर (वय २३, रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रवि कचरु गोंधळी (वय २८ वर्षे, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) यांनी तक्रार दिली होती.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि गोंधळी यांना १२ जानेवारी २०२३ रोजी आरोपी स्वामीनाथ अनिल सायंबर व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून कोयत्याने मारहाण करून जखमी केले होते. (Nagar News ) रवि गोंधळी यांनी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

त्यावेळी आरोपी स्वामीनाथ सायंबर फरार झाला होता. आरोपी घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला निर्मलनगर येथून शिताफिने ताब्यात घेतले. (Nagar News ) आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करत आहेत.

सदराची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, रामनाथ हंडाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Nagar News : ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशेब मागितला, सरपंचाची व उपसरपंचाच्या पतीची सदस्याला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू..

Nagar News : कोयत्याचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

Bhimanagar News : भोई समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमा उजनी धरणात अतिउत्साहात साजरी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जबरी चोरीचा अखेर छडा! इंदापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन आरोपी जेरबंद; 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 27 June 2026, 10:46

Yavat News : खुटबाव येथे “रागाने का बघतोस?” म्हटल्याने तरुणाला काठीने मारहाण; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 27 June 2026, 10:29

शांतता करार मोडला! अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री हवाई हल्ला; जगभरात चिंतेचे वातावरण

Saturday, 27 June 2026, 10:25

‘पळून जाऊया’ म्हणालो, पण सियानेच निवडला खुनाचा मार्ग’; चेतनचा पोलिसांसमोर मोठा दावा

Saturday, 27 June 2026, 9:32

Rain Alert Maharashtra: राज्यात पुन्हा मान्सूनचा जोर! 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 72 तास मुसळधार पावसाचा इशारा

Saturday, 27 June 2026, 9:21

Daily Horoscope: ग्रह-नक्षत्रांचा खास योग! आज या राशींना मिळणार यशाची संधी, तर ‘या’ राशींनी घ्यावी खबरदारी

Saturday, 27 June 2026, 9:16
Next Post

Sahebrao Khamkar : नगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्विकृत 'संचालकपदी' साहेबराव खामकर यांची निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.