Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दुकानात घुसून वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला ; तळेगाव ढमढेरे येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 24 January 2023, 10:51

पुणे : तळेगाव ढमढेरे येथे सोन्याच्या दुकानात घुसून एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला करत जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २३) सायं. साडे सातच्या दरम्यान घडली.

महेंद्र जयंतीलाल शहा, सरिता शहा असे हल्यात जखमी झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल महेंद्र शहा यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.२३) सायंकाळी ७.३०च्या दरम्यान मालक महेंद्र जयंतीलाल शहा व त्यांची पत्नी सरिता शहा या दुकान बंद करत होत्या. या वेळी दुकानच्या छोट्या प्रवेशद्वारातून अज्ञात व्यक्तीने आत येऊन शहा दाम्पत्यावर कोणत्यातरी हत्यारसदृश्य वस्तूने मारहाण केली. यामध्ये सरिता शहा गंभीर जखमी झाल्या.

 

यावेळी दोघांनी आरडाओरडा केला त्यांच्या आवाजाने शेजारी नागरिक जमा होऊ लागले. त्यामुळे अज्ञात हल्लेखोर दुकानच्या मागील बाजूस असणार्‍या कुलूपबंद दरवाजाची किल्ली घेत पसार झाला. विशेष म्हणजे यामध्ये दुकानात असणारा ऐवज, वस्तू, पैसे चोरीला गेलेले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सोनाराचे दुकान असूनही कोणताही ऐवज, वस्तू, पैसे चोरीला गेले नाहीत. यावरून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! एकाचवेळी 3 सायक्लोनिक सिस्टीम सक्रिय; पुढील 5 दिवस पाहायला मिळणार अतिवृष्टीचा रौद्रावतार

Monday, 6 July 2026, 8:30

सियाने केला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! गुगल सर्च आणि सांकेतिक चॅटमुळे मोठा खुलासा

Monday, 6 July 2026, 8:24

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42
Next Post

सुवर्ण पाळण्यात होणार यंदाचा श्रीमंत दगडूशेठ जन्म सोहळा : पहाटे तीन पासून मंदिर भक्तांसाठी खुले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.