Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंडीगढमध्ये श्रद्धा वालकरच्या हत्येची पुनरावृत्ती ; विवाहित तरुणाने केली १८ वर्षीय मुलीची हत्या : दोन आरोपी जेलबंद…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 November 2022, 10:35

पुणे : पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमधील बुरैल भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका हिंदू मुलीची हत्या करण्यात आली आहे.

हिंदू तरुणीच्या हत्येप्रकरणी एका मुस्लिम तरुणाला अटक करण्यात आली आहे. विवाहित मुस्लिम तरुणाने हिंदू मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने देश हादरला असताना आणखी एक हत्येची पुनरावृत्ती घडली आहे.

ममता (वय-१८, रा. हरदोई, बेनिगंज, मध्यप्रदेश) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर मोहम्मद शारिक (वय- २५, बेला, मधुबनी, बिहार) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीक फूड डिलिव्हरीचं काम करतो आणि तीन वर्षांपूर्वीच तो चंदीगडला आला होता. सुमारे अडीच वर्षांपासून ते बुरेल येथे भाड्याच्या घरात राहत होते.

ममता त्याच्या शेजारी कुटुंबासह राहत होती. आधीच विवाहित मुस्लिम तरुणाने शेजारी राहणाऱ्या हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

ममताला आरोपी विवाहित असल्याचे सहा महिन्यांपूर्वी समजले. यानंतर तिने मोहम्मद शारिकपासून अंतर ठेवले. यानंतर तो तरुण तिच्या मागे लागला, यामुळे ममता खूप तणावात होती.

दीड महिन्यापूर्वी मुलीने तिच्या आईला आरोपी शारिकबाबत सांगितले. ममता त्याच्याशी फोनवरही बोलत नसे. त्यामुळे तो रागात होता. तरुणीने तरुणाशी बोलणे बंद केल्यावर त्याने तिची हत्या केली.

ममता सोमवारी घरी एकटीच होती. तिची आई कामावर गेली होती, तर लहान भाऊ शाळेत गेला होता. त्याचवेळी आरोपीने घरात घुसून मुलीचा गळा आवळून खून केला. सायंकाळी आई घरी परतली तेव्हा मुलगी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि कानातून रक्त येत होते.

आईने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मुलीची आई चंपा हिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सेक्टर-४५ येथून अटक केली. त्याच्याकडून कपड्यांनी भरलेली बॅगही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

जेजुरी गडावर आजपासून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.