Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये महिलांचा मजुरावर दगडाने हल्ला; तिघींवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 March 2026, 11:33
Loni kalbhor

photo- social media

loni kalbhor : किरकोळ वादातून एका मजूरावर दगडाने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात 23 मार्च 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरी काळे, पूजा काळे व दीदी काळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन महिलांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन काकासाहेब शिंदे (वय 36, रा. बाजार मंडई, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन शिंदे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात व आपल्या भाऊ-भावजयांसह राहतात. अर्जुन शिंदे हे घोरपडे वस्ती येथे नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी परिसरात संशयास्पदरीत्या दोन युवक थांबलेले दिसल्याने त्यांनी तेथे उपस्थित महिलांना सावधगिरीचा इशारा दिला. मात्र यावरून वाद निर्माण झाला.

वाद चिघळल्याने संबंधित महिलांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर हात उगारला. या दरम्यान झालेल्या झटापटीत शिंदे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्याच्या कानावर चापट बसली. त्याचा जाब विचारल्याने संतापलेल्या महिलांनी शिंदे यांना दगडाने मारहाण केली तसेच हाताबुक्यांनी व लाथांनी मारहाण केली. या हल्ल्यात शिंदे यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

जखमी अवस्थेत शिंदे यांनी प्रथम लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले व वैद्यकीय अहवालासह पुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार तीन महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बँकॉकहून पुण्यात आला अन् विमानतळावरच फसला! 33 लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तस्कर गजाआड

Sunday, 5 April 2026, 9:50

Pune News: आईने कूस बदलली अन् 8 वर्षीय मैराबीचा रक्ताने माखलेला दिसला मृतदेह; शेजारीच झोपलेल्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:38

धुरंधर बनायच्या नादात होत्याचं नव्हतं झालं! धुरंधर 2 चा शो संपला अन् अचानक तलवारीने सपासप वार; गँगवारमध्ये तिघांची निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:10

Pune News: पांढरे केस अन् चेहऱ्यावर शांतता! 68 वर्षीय आजोबांच्या खिशात हात घालताच पोलिसांना फुटला घाम! पाहा काय होतं त्या पिशवीत? वाचा

Sunday, 5 April 2026, 8:47

यवत चकाकले! अखेर 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 160 पथदिव्यांनी उजळला पुणे-सोलापूर महामार्ग; ‘पुणे प्राईम न्यूज’चा इम्पॅक्ट

Sunday, 5 April 2026, 8:25

Pune News: आधी लग्नाचं आमिष मग ‘श्रेया’ने केलं कॅन्सरचं नाटक; तरीही लग्नास तयार असलेल्या प्रतिकसोबत घडलं भयंकर

Sunday, 5 April 2026, 8:14
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी स्टेशन येथे गांजा विक्री करणाऱ्या तस्कराला अटक , 224 ग्रॅम गांजा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.