Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 9:46

Khed News  : खेड, (पुणे) : चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. ०४) हि घटना घडली आहे. Khed News

सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, रा. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मुलीचे वडील ज्ञानेश्वर बाळू गायकवाड यांनी खेड पोलिसांना फिर्याद दिली आहे.  Khed News 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली गायकवाड ही शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात येत होता. मात्र नंतर काळेवाडी रस्त्यालगत असलेल्या चासकमान कालव्याच्या मागील बाजूस वाहत्या पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.

 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत तरुणी चासकमान परिसरात राहणारी तरुणी असून तिच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Big Breaking : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! जाळपोळीत जवानासह ६ जण ठार ; जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढवून लुटला मोठा शस्त्रसाठा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.