Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली येथे महाविद्यालयीन तरुणीवर चोरीचा आळ घेत तिच्याच मित्र – मैत्रिणींनी उतरविले कपडे ; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ८० हजार रुपये लुटले…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 December 2022, 11:17

वाघोली : येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर चोरीचा आळ घेऊन तिच्याच मित्र आणि मैत्रिणींनी तिचे कपडे उतरवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ८० हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असे महाविद्यालयाचे  नाव असून  १७ ऑक्टोबर रोजी ही घटना  घडली आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तीन तरुणींसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही हरियाणा राज्यातील मोडियाखेडा गावची रहिवासी आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ती शिक्षण घेत होती. आरोपी देखील त्याच इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतात. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने पीडित तरुणी आणि आरोपींपैकी दोन तरुणी या वाघोली येथील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी होत्या. त्यांच्या रूममध्ये चोरी झाली होती. पीडित मुलीला घर मालकावर संशय आल्याने तिने रूम बदलली आणि दुसऱ्या मुलींसोबत राहण्यासाठी गेली.

 

दुसऱ्या रूममध्ये राहत असताना आरोपी त्या फ्लॅटमध्ये गेले आणि त्यांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करत चोरी केल्याचा आरोप केला. लॅपटॉप आणि सोन्याची चैन तू चोरली असे बोलून एका खोलीत घेऊन जात तिचे कपडे काढून झडती घेतली.

तसेच याबद्दल कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची व तिच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन तिच्याकडून ८० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

दरम्यान, आणखी पैशाची मागणी करत आरोपी तरुण तरुणींनी तिला हाताने मारण्यास सुरुवात केली होती. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि आणि त्यानंतर आरोपी पळून गेले. या सर्व प्रकरणाने घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी गेली होती. तिथे गेल्यानंतर या तरुणीच्या आईने हरियाणा राज्यातील सिरसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

सदरची घटना १७ ऑक्टोबरला वाघोलीत घडली. ही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.रणी पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

BREAKING NEWS : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर बससेवा आजपासून बंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.