Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर बससेवा आजपासून बंद…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 December 2022, 11:45

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा आज शनिवार (ता.३) पासून बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संप घेतला होता. त्या कालावधीत प्रवास्यांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने नव्याने बससेवा सुरु केली होती. या ग्रामीण भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस मार्गांच्या संचालनासाठी येत असलेल्या खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पीएमपीएमएल कडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ग्रामीण भागातील ४० बस मार्गावर पूर्ववत वाहतूक सेवा सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ४० बस मार्गांपैकी ११ मार्गांवर बस सेवा सुरू असल्याचे कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील ११ बस मार्ग २६ नोव्हेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले आहेत. तसेच पीएमपीएमएल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील १२ बस मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सर्व संबंधित आगार व्यवस्थापक यांना ग्रामीण भागातील बस मार्ग बंद करण्याबाबतची कार्यवाही आज ३ डिसेंबर पासून करण्यात यावी अशा सूचना पीएमपीएमएलने दिल्या आहेत. त्यामुळे लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा ते हडपसर यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा आजपासून बंद करण्यात आली आहे.

बंद झालेले १२ बससेवा मार्ग पुढीलप्रमाणे :
१) हिंजवडी शिवाजी चौक : घोटावडे फाटा
२) पुणे स्टेशन: पौड एसटी स्टँड
३) एनडीए गेट नंबर 10: सिम्बॉयसिस नर्सिंग सुसगाव
४) (बी.आर.टी): वाघोली रांजणगाव सांडस
५)भेकराईनगर: तळेगाव ढमढेरे
६) शिक्रापूर एसटी स्टँड लोणी धामणी७) शिक्रापूर एसटी स्टँड: न्हावरे
८) हडपसर: रामदरा लोणी काळभोर
९) कात्रज : वडगाव मावळ
१०) भोसरी : पाबळगाव
११)चिंचवडगाव खांबोली कातरखडक
१२)निगडी : लोणावळा रेल्वे स्टेशन

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post
Pune, India: Vehicles are running  and passengers are moving in lane outside Pune railway station at night. Pune is second biggest Information technology hub of India and second largest city of Maharashtra state in India.

पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील : रेल्वे व्यवस्थापक दुबे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.