Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात रिक्षा, दुचाकी चोराला बंडगार्डन पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ३ गुन्ह्यांची उकल, पावणे २ लाखाचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 February 2023, 10:59

पुणे : पुणे शहरात रिक्षा अन् दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पावणे २ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चोरट्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.

रफिक छोटू शेख (वय २१, रा. शिवनेरी नगर, गल्ली नंबर १८, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलीस हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, पोलिसांना एक इसम संशयास्पदरीत्या रिक्षा घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी रफिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत चौकशी केली असता, ही रिक्षा चोरीची असल्याचे समोर आले.

पोलिसांनी आरोपी रफिक शेख याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने बंडगार्डन, कोंढवा व निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे ३ गुन्हे केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन रिक्षा व एक दुचाकी असा सुमारे १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Friday, 30 October 2026, 20:46

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता ‘या’ तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Friday, 30 October 2026, 19:49

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01

सारसबागेतील शुभम बनसोडे प्रकरणात घायवळ कनेक्शन? कारच्या मालकाबाबत समोर आली धक्कादायक माहिती..

Friday, 30 October 2026, 18:25

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल की मोठं संकट? 12 देशांच्या नागरिकांना इशारा; अन्नधान्य आणि औषधांचा साठा करण्याच्या सूचना!

Friday, 30 October 2026, 17:53

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34
Next Post

नितीन शिंदे यांच्या अकाली मृत्युनंतरही बॅचने जपली मैत्री ; ११ लाख जमवून मुलीच्या नावावर करणार 'फिक्स डिपॉझिट'...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp