Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुला खाऊ देतो’ म्हणत घरात नेलं अन् केलं भयंकर कृत्य; बारामतीत परप्रांतीयाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 17 August 2025, 15:45

बारामती : बारामती शहराजवळील भाडोत्री खोलीत अल्पवयीन मुलीवर आम्रपाल सक्सेना (मूळ गाव मिरकापूर, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना बारामती तालुका पोलिसांनी त्याला अटक केली.

 

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे कुटुंब उत्तर प्रदेशातील जोधपूर जिल्ह्यातील असून कामानिमित्त बारामतीत स्थायिक झाले आहे. पीडित मुलीचे आई-वडील बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात.

गुरुवारी (दि. 14) रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दरम्यान, पीडिता घरासमोर खेळत असताना आरोपी आम्रपाल सक्सेना याने तिला “खायला देतो” असे सांगून आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडली. ती घरात झोपून राहिली. रात्री आठच्या सुमारास आई कामावरून घरी परतल्यावर मुलीची तब्येत ठीक नसल्याचे तिच्या लक्षात आले. चौकशीअंती मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बारामती पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आम्रपाल सक्सेना याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

TAIT परीक्षा 2025 चा निकाल 18 ऑगस्टला जाहीर होणार: परीक्षा परिषदेची माहिती  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.