Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येवल्यात झालेल्या अफगाणी नागरिकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक; संपत्तीच्या लालसेने केला खून

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 19:03

नाशिक : येवला तालुक्यातील चिचोंडी – बदापुर रोडच्या लगत असलेल्या परिसरात दि.५ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती या अफगाणी नागरिकाचा गोळ्या झाडून खून झाला होता. पोलिसांनी खुनाचा छडा लावत चार आरोपी अटक केले आहेत. राज्याच्या परजिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेतले.

 

गफार अहमद खान , रवींद्र तोरे, गणेश पाटील, पवन आहेर यांना अटक केली असून प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याचं स्पष्ट झाले आहे. एकूण सहापैकी चालक आणि गफार खान हे मुख्य आरोपी, अजून दोन आरोपी फरार आहेत.

येवल्यात येण्याआधी या हत्येचा कट शिजला होता असे पोलिस तपासात पुढे येत आहे. मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी मुथुट फायनान्स द्वारे कॅश काढली. मृत ख्वाजा चिश्ती याची मालमत्ता मुलाच्या नावावर करत असल्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली.

सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांच्यावर गोळी झाडल्याच्या घटनेनंतर चौघा अद्यात इसमांनी एका वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते. त्यांचं मृतदेह अजूनही नाशिक येथील शवागारात असून त्यांचे वडील अफगाणिस्थान मधून येणार असल्याचे समजते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.