Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : दौंड रेल्वे स्थानकात रेल्वेच्या डब्यावर चढून तरूणाचा वीजवाहिनीला स्पर्श करण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न…! घटनेचा व्हिडीओ व्हायरल…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 11:52

Daund Crime दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे (Daund Crime) स्थानकावर मध्यरात्रीपासून ओरडत असलेल्या एका तरुणाने उभ्या असलेल्या एका रेल्वे मालगाडीवर चढून वीजवाहिनीला स्पर्श करण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधत खाली घेतले आहे. हि घटना सोमवारी (ता. २०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वाहिनीचा वीजपुरवठा खंडित…

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक पाच व दोन मधील मेन लाइन वर थांबलेल्या मालगाडीवर एक तरूण चढला. डब्यावर चढून तो त्यावरील उच्च क्षमतेच्या वीजवाहिनीला स्पर्श करून आत्महत्या करणार असल्याची धमकी देत होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठांना देताच त्या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले परंतु तो हात उंचावून स्पर्श करण्याची धमकी देत होता. एका रेल्वे कर्मचार्याने डब्यावर चढून त्याला धरले आणि दुसऱ्या बाजूने अन्य एकाने त्याला धरून खाली उतरविले.

दरम्यान, त्याला खाली उतरताच तरूणाने पळायचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Daund News | दौंड पोलीस ठाण्यातील कर्मचारी कर्तव्य बजावत असताना झाला झिंग ; सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..!

Daund News : दक्षिणेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा – खासदार सुप्रिया सुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी..!

Daund Crime: दौंडमध्ये प्रेमप्रकरणातून युवतीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; तरुणावर गुन्हा दाखल..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33
Next Post

Gautami Patil : गौतमी पाटीलवर सुरेखा पुणेकर यांनी साधला निशाणा ; 'अंगभर कपडे घालून लावणी सादर करावी..'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.