Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News ! होर्डिंग कोसळल्याने तब्बल ५ जण ठार ; देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथील घटना

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 19:36

पुणे : Breaking News : देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे सोमवारी (ता.17) सायंकाळी होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. (Breaking News) या होर्डिंग खाली तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)

मोठी बातमी ! होर्डिंग कोसळल्याने तब्बल सात जण ठार ; देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथील घटना pic.twitter.com/0atP6ZanVs

— Pune Prime News (@puneprime_news) April 17, 2023

देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावरील किवळे येथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले

सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर केवळ येथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली अडकून सात जणांचा मृत्यू झाला.

 

साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कटरच्या साह्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी माध्यमांना दिली.

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये शहरात अन्य ठिकाणी देखील होर्डिंग कोसळल्याची माहिती मिळत आहे. निगडी मधील ओटास्कीम येथे देखील वादळात होर्डिंग आणि सिग्नलचा खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Summer Camp | लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी शिबीराचा लुटला आनंद…

Loni Kalbhor | अन.. मध्यरात्रीनंतर तब्बल आठ तासाच्या अथक धावपळीनंतर अखेर लोणी काळभोर पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास ; लोणी स्टेशन परिसरातून गायब झालेली तीन मुलांचा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे लागला ठावठिकाणा !

Loni kalbhor : लोणी काळभोर येथील २९ वर्षीय शेतकरी मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू ; अवघ्या दीड महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, परिसरात हळहळ..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Raj Thakare : पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात राज ठाकरे, अन् पदाधिकाऱ्यांची धावाधाव..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.