Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत अपघात : बोलेरो गाडी दुभाजकाला धडकून रॉंगसाईडला जाणाऱ्या कारवर पलटी ; तिघेजण जखमी, सव्वा चारची घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 January 2023, 16:57

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. जखमींना लोणी काळभोर येथील एका बड्या खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने बोलेरो या चारचाकी गाडीतून दोघेजन निघाले होते. याचवेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली.

 

दरम्यान, डिव्हायडरला गाडी धडकली असता गाडीने तीन पलटी मारत पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर जाऊन आपटली. यामध्ये या चारचाकी चालकाच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली असून कार पलटल्यानंतर कारमधील चालकाला रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच बोलेरो गाडीतील दोघांनाहि स्थानिकांच्या मदतीने लोणी काळभोर येथील रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. सदर ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून थेऊर फाटा या ठिकाणापर्यंत लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

उरुळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक कै. रामदास आखाडे यांच्या स्मरणार्थ जावजी बुवाचीवाडी जिल्हा परिषद शाळेला पावणे दोन लाखाचा ''आर ओ प्लान्ट'' भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.